मुंबई : दिल्लीतील कर्मचाऱ्यांपेक्षा मुंबईकरांना कमी वेतन! : सर्व्हे

02 Nov 2017 01:45 PM

दिल्लीपेक्षा बिचारे मुंबईकर अतिप्रचंड काम करुनही कमी पगारात राबतात. अर्थात त्यामुळे त्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो, असं निरीक्षण जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता अहवालात नोंदवण्यात आलं आहे. मुंबईकरांपेक्षा दिल्लीत काम करणाऱ्या लोकांना 60 टक्के अधिक वेतन मिळतं. 

LATEST VIDEOS

LiveTV