चंद्रपूर : ताडोबा अभयारण्यातील वाघाचा वन-कर्मचाऱ्यांच्या डब्यांवर डल्ला

07 Dec 2017 09:42 PM

आता एक आगळीवेगळी बातमी..चंद्रपुरच्या ताडोबा अभयारण्यात वाघोबाच्या प्रतापानं साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडलंय...तारा वाघिणीच्या बछड्यानं चक्क वनमजुरांच्या डब्यावरच डल्ला मारलाय...बछड्याचा हा प्रताप कॅमेऱ्यात कैद झालाय...

LATEST VIDEOS

LiveTV