पिंपरी : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कार आणि ट्रकचा अपघात, आयकर अधिकाऱ्याचा मृत्यू

23 Nov 2017 01:18 PM

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा मृत्यू झालाय. अभिषेक त्यागी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास ट्रकला गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. हे अधिकारी तळेगावमध्ये गेले दोन दिवस एका कारवाईसाठी येत होते. या अपघााताची नोंद देहु रोड पोलीस ठाण्यात झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV