तामिळनाडूत जया टीव्हीच्या कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापेमारी

09 Nov 2017 02:45 PM

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांच्याशी संबंधित जया टीव्हीच्या कार्यालयांवर आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV