टाटाची मोबाईल सेवा एअरटेल खरेदी करणार

Thursday, 12 October 2017 9:54 PM

टाटाची समुहाची मोबाईल सेवा आता भारती एअरटेल खरेदी करणार आहे. या व्यवहारामुळे टाटाच्या टेलिसर्विसेसचे चार कोटी ग्राहक एअरटेलला मिळणार आहेत. त्यामुळे एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 28 कोटींवरुन 32 कोटींवर पोहोचणार आहे.

LATEST VIDEO