मुंबई : पृथ्वी शॉ कर्णधार, अंडर 19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ रवाना

28 Dec 2017 01:27 PM

अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला. या विश्वचषकासाठी भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी मुंबईच्या पृथ्वी शॉच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

पृथ्वी शॉ आणि विराट कोहलीची टीम इंडिया दोन्ही संघ पहाटे 4 वा मुंबई विमानतळावरुन दुबईसाठी रवाना झाले. दुबईवरुन कोहलीचा संघ दक्षिण आफ्रिकेसाठी तर पृथ्वी शॉची टीम न्यूझीलंडसाठी रवाना झाली.

LATEST VIDEOS

LiveTV