ठाणे: सिलेंडर स्फोटात चार जण गंभीर जखमी

08 Nov 2017 11:42 AM

ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात राधाबाई चाळ येथे आज (बुधवार) सकाळच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं जाधव कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या सिलेंडर स्फोटात जाधव यांच्या घराची भिंत देखील कोसळली आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV