ठाणे : मनसेच्या राड्यानंतर लोकलचे स्टेशन मोकळा श्वास घेणार का?

23 Oct 2017 10:18 AM

मुंबईतल्या लोकल स्थानकांना मनसेच्या राड्यानंतर मुंबईतल्या रेल्वे स्थानकांना मिळालेला मोकळा श्वास आज आठवड्याच्या पहिल्या दिवशीही तसाच राहतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 3 दिवसात मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध स्थानकाबाहेर फेरीवाल्यांना मनसे स्टाईलने हटवलं. मात्र त्यानंतरही दादरसह अनेक स्थानकांबाहेर फेरीवाले घुटमळताना दिसत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV