ठाणे : अतिवृष्टीमुळे भाज्यांची नासाडी, भाजीपाल्याचे दर भडकले
Updated 24 Oct 2017 02:51 PM
भाजीपाल्याचे दर सध्या भडकले असल्यामुळे नागरिकांना महागाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. राज्याच्या विविध भागात झालेल्या मुसळधार पावसानं भाज्यांच्या दरांवर हा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईतील आवक मंदावली आहे.
PLAYLIST
मुंबई : आसाराम बापू दोषी : ढोंगीबाबाचं ढोंग चालणार नाही : आभा सिंह
नवी दिल्ली : निकाल वाचूनच पुढील कारवाईचा निर्णय घेणार : आसाराम बापूच्या प्रवक्त्या
आसाराम बापूचा फैसला : बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी
जोधपूर : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, दोन निर्दोष!
मुंबई : नाराज भाजप आमदार आशिष देशमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार!
अहमदाबाद : अटक होण्याआधी आसाराम बापूची मुलाखत
अहमदनगर : उद्धव ठाकरे आज नगर दौऱ्यावर, दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुबियांना भेटणार
आसाराम बापूचा फैसला : निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूर कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त
आसाराम बापूचा फैसला : आसाराम बापूच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा गुरुकुलाबाहेर स्थिती काय?
आसाराम बापूचा फैसला : लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूर कोर्टाचा आज निकाल
ब्रेकफास्ट न्यूज : अभिनेते शाहू मोडक यांची शंभरावी जयंती, ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : नक्षल चळवळीची सद्यस्थिती काय? कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याशी खास बातचीत
ब्रेकफास्ट न्यूज : सातारा : अक्षय कुमारच्या 'केसरी' सिनेमाच्या सेटला आग
ब्रेकफास्ट न्यूज : ठाणे : पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद
ब्रेकफास्ट न्यूज : गुगलकडून 'जॉब निअर मी' नावाचं नवीन अॅप लाँच
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -