ठाणे : काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यावर गुन्हा

17 Nov 2017 03:06 PM

ठाण्यातील सूरज परमार आत्महत्या प्रकारणातील आरोपी विक्रांत चव्हाण या कोंग्रेस नगरसेवकावर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात त्यांच्या घर आणि कार्यालयवर ठाणे पोलिसांनी छापे टाकले आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV