ठाणे : खंडणीविरोधात इक्बाल कासकरसह 3 जणांवर जम्बो चार्जशीट

23 Nov 2017 08:57 AM

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात 1 हजार 645 पानांचं जम्बो चार्जशीट दाखल करण्यात आलं. ठाणे विशेष मोक्का न्यायालयात खंडणी विरोधी पथकानं चार्जशीट दाखल केलंय. इकबाल आणि अन्य आरोपींच्या बँक खातीही तपासण्यात आली असून याप्रकरणी तब्बल 67 साक्षीदार पोलिसांना मिळालेत.

LATEST VIDEOS

LiveTV