ठाणे : डायघरमधील माय-लेकीच्या हत्या प्रकरणाचा छडा लागला

14 Nov 2017 10:06 AM

ठाण्यातल्या डायघरमधल्या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी अमिना काचवाला याला अनैतिक कृत्य करण्यासाठी भाग पाडल्याने त्याने नाझिया आणि तिची 11 वर्षांची मुलगी तानिया यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV