मुंबई: फाटके विक्रीत मोठी घट

19 Oct 2017 07:51 AM

रहिवासी भागात फटाके विक्रीला 1 नोव्हेंबरपर्यंत कोर्टानं बंदी घातल्यानंतर मुंबईमध्ये फटाक्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झालाय...  उशिरा परवाना मिळाल्यानं फटाके विक्रिला उशिर झालाय तर मोठे फटाके मागणीनंतरही विकू शकत नसल्याची कारणं विक्रेते देताहेत

LATEST VIDEOS

LiveTV