ठाणे : स्टेशनबाहेरील स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड, फेरीवाल्यांची प्रतिक्रिया

21 Oct 2017 01:27 PM

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात येत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV