ठाणे : कळवा-विटावा रस्ता 4 दिवस वाहतुकीसाठी बंद

22 Dec 2017 11:54 AM

कळवा-विटावा मार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहेत. या कामामुळे पुढचे चार दिवस हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

LATEST VIDEOS

LiveTV