ठाणे : ठाणे, कल्याण स्टेशनबाहेर फेरीवाल्यांची मनसे स्टाईल तोडफोड
Updated 21 Oct 2017 01:18 PM
रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात राज ठाकरेंनी दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे आणि कल्याण स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.
PLAYLIST
बातम्या सुपरफास्ट : 25 बातम्यांचा नॉनस्टॉप आढावा
उत्तर प्रदेश : रेल्वे क्रॉसिंगवर स्कूल व्हॅनला उडवलं, 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू
712 : सोलापूर : दलालांकडून पिळवणूक टाळण्यासाठी खास आंबा महोत्सव
712 : कोल्हापूर : खरिपासाठी जमीन तयार करताना कोणती काळजी घ्याल?
देशभरातील बातम्या सुपरफास्ट
आंतरराष्ट्रीय बातम्या सुपरफास्ट
राज्यातील बातम्या सुपरफास्ट
बातम्या सुपरफास्ट : महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
योग माझा : गुडघे दुखीवर फायदेशीर क्रौंचासन
नांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड
मुंबई : मुंबईच्या 2034 पर्यंतच्या विकास आराखड्याला मंजुरी, संजय निरुपमांची आराखड्यावर टीका
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा
नांदेड : साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडसह 4 जिल्ह्यात घोटाळा उघड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -