ठाणे: मनसेचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन, ठाण्यात तोडफोड

21 Oct 2017 10:24 AM

रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात येत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV