ठाणे: मनसेचं फेरीवाल्यांविरोधा आंदोलन, फेरीवाल्यांशी बातचीत

21 Oct 2017 12:06 PM

एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला दिलेली डेडलाईन आज संपलीय.
त्यानंतर मनसे आक्रमक झालीय. आणि आज ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांना मनसे स्टाईन उत्तर देण्यात आलंय.

LATEST VIDEOS

LiveTV