ठाणे: मनसेची परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण

24 Nov 2017 03:48 PM

ठाण्याच्या कोलबाड परिसरात मनसेनं खळ्ळ खट्याक केलं आणि याचवेळी परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आलीय.

इथे स्थायिक असणाऱ्या कोळी समाजाला आणि मराठी माणसालाच इथे मासे विक्रीचा हक्क आहे असं सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

LiveTV