ठाण्यात बारच्या कॅशिअरला पोलिसाकडून मारहाण

09 Nov 2017 02:42 PM

ठाण्यामध्ये एका पोलिसानं श्रेया बार अँड रेस्टॉरंटच्या कॅशिअरला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV