ठाणे : 'थर्टी फर्स्ट'साठी पोलिस सज्ज, हॉटेल व्यवसायिकांना नोटीस

22 Dec 2017 08:45 AM

'थर्टी फर्स्ट'साठी पोलिस दहा दिवस आधीच सज्ज झाले आहे. पार्ट्यांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या ठाण्यातील येऊरमध्ये पोलिसांनी अवैध पद्धतीने मद्यविक्री आणि डीजेवर बंदी घातली आहे.येऊर-उपवन परिसरात गस्तही वाढवली आहे. त्यामुळे हॉटेल आणि बंगल्यांमध्ये पार्ट्या होतात, त्याचे धाबे दणाणले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV