ठाणे : पद्मावती चित्रपटाला राजपूत समाजाचा विरोध, संवाद आणि चित्रिकरणावर आक्षेप

10 Nov 2017 03:39 PM

तर तिकडे ठाण्यात राजपूत समाज आणि हिंदू संघटनांनी पद्मावती चित्रपटाला विरोध दर्शवलाय. चित्रपटातील अल्लाउद्दीन खिलजी आणि राणी पद्मावतीवर चित्रित केलेला प्रसंग आणि संवाद यावर संघटनांनी आक्षेप घेतलाय.
दरम्यान, संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालवर निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. तसेच चित्रपटाच्या बाबतीत योग्य भूमिका घेण्यात यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला. सिनेमात बदल न करता प्रदर्शित झाल्यास ठाण्यात चित्रपट चालू देणार नसल्याचा इशारा संघटनांनी दिला.

LATEST VIDEOS

LiveTV