ठाणे : नवी मुंबईहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ऐरोलीमार्गे, मोठी वाहतूक कोंडी

22 Dec 2017 10:12 PM

कळवा-विटावात रस्त्याचं काम सुरू असल्यानं ठाण्याला जाणारी वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आलीए...यामुळे वाहतूक दारांना नाहक ऐरोली टोल भरावा लागत आहे. टोल वसूली मुळे वाहतूक कोंडी होत आहे

LATEST VIDEOS

LiveTV