स्पेशल रिपोर्ट : ठाणे : रुळावरच्या कचऱ्यामुळे मालगाडीचा डबा घसरला

07 Dec 2017 11:18 PM

काल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरून घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळं घडल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळं रेल्वे  रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी असा सवाल विचारला जातोय. 

LATEST VIDEOS

LiveTV