ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील झाडांची रेल्वेकडून कत्तल

10 Nov 2017 02:48 PM

ठाणे रेल्वे स्थानकावरील 4 मोठी झाडं रेल्वेनं अचानक तोडली.. ही झाडं पाम ट्री प्रकारची असून गेली कित्येक वर्षे प्लेटफार्म क्रमांक 1 च्या समोर होती. मात्र काल अचानक मध्य रेल्वेच्या ओएचई विभागाने ही झाड़े मुळासकट तोडून टाकली.

LATEST VIDEOS

LiveTV