ठाणे : ठाण्यात 2500 विद्यार्थ्यांनी गायलं संपूर्ण वंदे मातरम्

15 Dec 2017 12:06 PM

कर्मयोगिनी भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जंयतीनिमित्तानं ठाण्य़ामध्ये तब्बल २५०० विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गात अनोखा विक्रम केलाय. भगिनी निवेदिता यांचा त्याग आणि सेवा हा आदर्श तसंच वंदे मातरमची भावना आणि प्रेम विद्यार्थ्यांना समजावं यासाठी संपूर्ण वंदे मातरम समूहगीत गायनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV