ठाणे : वर्तकनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

11 Dec 2017 05:39 PM

ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी चार फायर इंजिन्स आणि दोन व़ॉटर टँकर रवाना झालेत.

LiveTV