ठाणे-विटावा रस्ता अवघ्या एका दिवसात उखडला!

27 Dec 2017 02:33 PM

ठाण्यातील कळवा-विटावा मार्ग खड्डे दुरूस्तीसाठी चार दिवस बंद ठेवण्यात आला होता.  त्यामुळे नागरिकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता.  पण दुरुस्तीनंतर अवघ्या 24 तासांच्या आत या रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक उखडले आहेत.

LiveTV