ठाण्यात आज वुमेन ऑन व्हील्स रॅलीचं आयोजन

05 Nov 2017 09:21 PM

ठाण्यामध्ये आज वुमेन ऑन व्हील्स या या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. व्हील्स अँड बॅरेल्स या क्लबने या रॅलीचं आयोजन केलं. 30 किलोमीटरच्या या रॅलीमध्ये 80 महिलांनी सहभाग नोंदवला. प्रदूषण टाळा, इंधन वाचवा आणि महिलांचा सन्मान करा, असा संदेश देण्यासाठी या रॅलीचं आयोजन केलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV