मुंबई : प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदीआधी सरकारनं कंपन्यांशी चर्चा करावी : अंजना घोष

19 Nov 2017 04:03 PM


प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा निर्धार करण्याऱ्या राज्य सरकारनं प्लास्टिक बॉटल्सवर बंदी आणण्याचा प्रस्ताव ठेवलाय. मात्र हा निर्णय व्यवहार्य नसल्याचा दावा पॅकेज्ड बॉटल कंपन्या करत आहेत. याबाबत राज्य सरकारसोबत चर्चा करण्याची तयारीही कंपन्यांनी दर्शवलीय. सरकारनं बंदी घालण्याच्या आधी कंपन्यांबरोबर चर्चा करायला हवी अशी प्रतिक्रिया कंपन्यांकडून व्यक्त होतेय

LATEST VIDEOS

LiveTV