स्पेशल रिपोर्ट : वसई : मुंबईच्या शेजारील विरारमध्ये शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास

17 Oct 2017 11:51 PM

सर्व सोयी-सुविधा असूनही अनेक जण शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करतात... अशा मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी ही बातमी आवर्जून बघावी.... कारण आम्ही तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथं शाळा गाठण्यासाठी मुलांना जीवघेणी कसरत करावी लागतेय...

LATEST VIDEOS

LiveTV