वसई : तिल्हेर गावातील मुलांची शिक्षणासाठी कसरत

17 Oct 2017 11:42 PM

प्रगत महाराष्ट्राच्या राजधानीपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या विरारच्या तिल्हेरा गावातील मुलांची जिद्द अनोखी आहे. 18 पाड्यांची मिळून तिल्हेरा ग्रामपंचायत आहे. पण गावात शाळा नसल्यानं येथील विद्यार्थी तीन किलोमीटरची पायपीट करतात. त्या दरम्यान ओढे आणि एक नदी आहे, ती पार करुन हे विद्यार्थी शाळा गाठतात.

LATEST VIDEOS

LiveTV