कल्याण : टिटवाळा पोलिसांच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर तरुणाची आत्महत्या?

09 Dec 2017 10:36 AM

अनिकेत कोथळेचं प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात पोलिसांकडून झालेल्या अत्याचारात आणखीन एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांकडून चोरीच्या खोट्या आरोपात गोवून मारहाण आणि नंतर प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केल्यानं वैफल्यग्रस्त होऊन मितेश जगताप नावाच्या २२ वर्षीय ऑटोमोबाईल इंजिनीअरनं राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV