ठाणे : गाडी उचलल्याने अरेरावी, तरुणाची वाहतूक पोलिसाला मारहाण

27 Oct 2017 04:21 PM

वाहतूक पोलिसांवरील हल्ल्याचं सत्र सुरुच आहे. ठाण्यात आज एका बाईकस्वाराने दादागिरी करत वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण केली. 

LATEST VIDEOS

LiveTV