विराट ब्रिगेड दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्यासाठी येणार : डिव्हिलियर्स

26 Dec 2017 02:33 PM

''टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोठा बदल झाला आहे.  आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघ इतिहास रचण्याचा प्रयत्न करेल,  असं मत दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV