वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांची जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता

07 Dec 2017 01:03 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पेच निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या या मान्यतेला युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्स या दोघांनी विरोध दर्शवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV