मुंबई : केंद्र सरकारकडून सीमाशुल्कात वाढ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार

15 Dec 2017 02:48 PM

वर्षअखेरीस एकीकडे शॉपिंग वेबसाइट्स सेल आणला असतानाच दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार असल्याचं कळतं आहे. केंद्र सरकारनं मोबाईलच्या कस्टम ड्युटीत 10 टक्क्यावरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढ केल्यामुळे त्याच्या मूळ किमती वाढ झाली आहे. तर टीव्ही आणि मायक्रोवेव्हवरील कस्टम ड्युटी 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्य़ानं टीव्ही आणि मायक्रोव्हेवच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचं कळतं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV