मुंबई: गाडी टो केल्याने वाद, वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की

02 Dec 2017 10:54 AM

गाडी टो करण्याचा कारणावरून पोलिस आणि बाईकस्वारात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीची घटना उल्हासनगरमध्ये घ़डलीय. उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात लावलेली गाडी टो केल्याच्या कारणावरुन हा वाद झालाय. या तरुणाने वाहतूक विभागाने टो केलेली गाडी जबरदस्तीने खाली खेचली. त्याचा जाब विचाल्यावर बाईकस्वार आणि पोलिसात वादाबादी झाली.

LATEST VIDEOS

LiveTV