उल्हासनगर : चायनिज विक्रेत्याने ग्राहकावर उकळतं तेल फेकलं

08 Nov 2017 10:09 PM

उल्हासनगरमध्ये चायनीज विक्रेत्यानं रागाच्या भरात ग्राहकावर उकळत तेल फेकल्याची घटना घडली.
व्हिनस चौकातील मनोज कोळीवाडा या चायनीजच्या दुकानात रात्री 12 वाजता ही घटना घडली. चायनीज पदार्थ नीट न केल्याचा जाब ग्राहकानं विचारल्यानं दुकानदारानं त्याला मारहाण केली.

LATEST VIDEOS

LiveTV