उल्हासनगर : हेडफोनवाला सत्संग, प्रदूषण टाळण्यासाठी 10 हजार हेडफोन्स

20 Oct 2017 02:42 PM

उल्हासनगरात एक अनोखा सत्संग सुरु आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या सत्संगात भाविकांना चक्क हेडफोन वाटण्यात आले आहेत.

सुसज्ज मंडप.. जवळपास 5 हजार भाविकांची गर्दी, पण सगळे चिडीचूप आणि तल्लीन. भल्यापहाटे इथं सत्संग सुरु आहे असं कुणी सांगितलं, तर त्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कारण हा सत्संग सुरू आहे हेडफोन्सवर!

LATEST VIDEOS

LiveTV