उल्हासनगर : चलनी नोटांची कलर झेरॉक्स काढणाऱ्यांना अटक

09 Nov 2017 11:03 PM

उल्हासनगरात चलनी नोटांची कलर झेरॉक्स काढून चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल 21 हजार 550 रूपयांच्या 500, 100 आणि 50 च्या नोटांच्या कलर झेरॉक्स जप्त करण्यात आल्या आहेत. विनोद प्रकाश शहा आणि अरूण गुरव अशी आरोपींची नावं आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV