कल्याण : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू

15 Oct 2017 11:57 AM

उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेचा बाळासह मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं ही घटना झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात मृतदेहासह ठिय्या आंदोलन केलं. याप्रकरणी  रुग्णालय प्रशासनानं एका डॉक्टरला निलंबित केलं असून दुसऱ्या डॉक्टरच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV