उत्तर प्रदेश : वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेसचे डब्बे घसरले, 3 मृत्यूमुखी

24 Nov 2017 10:39 AM

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये 'वास्को द गामा पाटणा एक्स्प्रेस'चे 13 डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून आठ प्रवासी जखमी झाले आहेत. माणिकपूर आणि मुघलसराय रेल्वे स्टेशनदरम्यान पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त रेल्वेचे डब्बे बाजूला सारुन प्रवाशांना वाचवण्याचं कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV