रायगड : उरण-पनवेल बायपास मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, 3 ते 4 किमीच्या रांगा

30 Dec 2017 08:03 PM

बातमी उरण-पनवेल बायपास मार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीची.. गव्हाण फाटा नजीक सुमारे 3 ते 4 किमीच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर मोठ्या प्रमाणावर जात असल्यानं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ट्रॅफिक जॅममुळे सामान्य वाहन चालकांचा मोठा खोळंबा झालाय.

LATEST VIDEOS

LiveTV