मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग

02 Dec 2017 11:03 AM

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गच्या बहिणीचा विमानात विनयभंग झाला. अलास्का एअरलाईन्समधून रॅन्डी झुकरबर्ग प्रवास करत असताना शेजारच्या प्रवाशाने तिच्यासोबत गैरेवर्तन केलं. लॉस एंजेलिसवरुन मेक्सिकोला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडला.

LATEST VIDEOS

LiveTV