उत्तर प्रदेश : ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप फक्त भाजपवरच का होतो? : काँग्रेस

24 Nov 2017 09:36 AM

गुजरात निवडणुकांच्या तोंडावर ईव्हीएम मशिनच्या घोळावरुन भाजपला पुन्हा एकदा टीकेचं धनी व्हावं लागत आहे. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा घोळ झाल्याचा आरोप होत आहे. मेरठमध्ये बसपाला मत दिल्यानंतरही भाजपलाच मत जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV