जगप्रसिद्ध अॅपल कंपनी भारतातील इंजिनिअर्स ताफ्यात घेण्यासाठी सज्ज

05 Nov 2017 11:30 PM

भारतातील बाजारपेठेत पाय रोवल्यानंतर आता पहिल्यांच अॅपल कंपनी भारतातील इंजिनीअर्स आपल्या ताफ्यात घेण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतात प्लेसमेंटसाठी अॅपलनं अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्राधान्य दिलं आहे. हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेत अॅपलमधील अधिकारी येणार असल्याचं कळल्यानं विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतो आहे.
जवळपास 350 बी टेक, बीई, एम टेक आणि एमएससी रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे अॅपलचा भारतीय बाजारपेठांनतर आता इंजिनिअर्समध्ये वाढता इंटरेस्ट येणाऱ्या काळात महत्त्वाचा ठरणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV