वापी (गुजरात) : दिवसभर तुफान प्रचारसभा, रात्रीचं जेवण साध्या हॉटेलवर

03 Nov 2017 11:45 AM

काँग्रेस उपाध्यश्र राहुल गांधी गुजरातमधील वापी भागात दौऱ्यावर असून त्यांनी वेगवेगळ्या भागात प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी सामान्य लोकांसोबत संवाद साधला तर रात्री प्रचारसभा आटोपून रात्रीचे जेवण त्यांनी वापी येथील काठीयावाडा या एका साध्या हॉटेलमध्ये केलं. आज राहुल गांधी वलसाड मध्ये असतील. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. 

LATEST VIDEOS

LiveTV