वसई : पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पेटवून घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू

12 Nov 2017 09:15 AM

वसईच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात फसवल्याचा आरोप लावत 22 वर्षाच्या विकास झाने काल अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलं. दरम्यान स्वतःला पेटवून घेतल्यानंतर विकासने पोलिसांनाही पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पोलिसांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV