वसई : ख्रिसमसनिमित्त फादर विकेस कोरिया यांच्या वस्तूंचं चर्चमध्ये प्रदर्शन

26 Dec 2017 09:51 AM

वसईत सध्या नाताळाची धुम पाहायला मिळत आहे. वसईतील फादर विकेस कोरिया यांनी संग्रहित केलेल्या वस्तुंचे रमेदी चर्चमध्ये प्रदर्शन भरविण्यात आलंय. परदेशात राहणारे अनेक नागरीक नाताळच्या निमित्तानं भारतात येतात. जुन्या सांस्कृतिक ठेव्याची त्यांना ओळख व्हावी या हेतूनं हे प्रदर्शन पुढील 8 दिवस सुरू ठेवण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV